मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा


आयुर्वेदिक उपाय: सौंदर्य उठून दिसण्यासाठी आपण खूप काळजी घेत असतो.सतत कळत नकळत आरशात पाहतो जस जसे वय आणि समज वाढते तसं तसे मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा आपण आपोआप आरशालाच आपला जिवाभावाचा सखा सोबती होऊन जातो कारण,आरशासमोर उभा राहिल्यावर तो आ मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा पण जसे दिसतो अगदी तसेच आपणाला दाखवत असतो आपण सुंदर असो व नसो तो कोणालाच भेदभाव करत मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा नाही.तो खूप प्रामाणिक आणि खरं बोलत असतो.त्यामुळे आपण जसे जसे मोठे होतो तसे तसं आरशाच्या समोर तासन्तास उभे राहतो आणि उगाच मनाच्या गप्पा सुरु करतो मग त्या गप्पामधून अपेक्षित गोष्ट घडतही नाही हे आपणाला माहिती असून आपण असेच करतो याच एक सुप्त कारण असते ते म्हणजे आपलं "सौंदर्य" 
आपल्या सौंदर्य विषयी आपण खूपच काळजी घेऊ लागतो पण कळत न कळत आपले मनातील समस्या आपल्या डोक्यात कायम घर करत असतात.आणि मग असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आणि खूपच जिवलग मित्र मैत्रीनीना या विषयी बोलतो,त्यांच्या कडूनही असेच काहीतरी उपाय सुचविले जातात,मग आपण लगेच घरी आल्यानंतर एकटच काहीतरी एकत्र करून घरगुती उपाय करतो,आणि पुन्हा तासन्तास उभा राहतो बोलतं राहतो ते आपल्या जिवलग मित्र म्हणजे "आरसा" मग त्यात आपण आपलं सौंदर्य शोधत असतो 
आपल्या मानेवर कळकटट असा थर अथवा डागाप्रमाणे दिसतो त्याचा आपल्या सौंदर्यात खूप मोठा फरक पडत नाही परंतु, आपल्या मानेचा उग्र वास अथवा कपड्याची कॉलर काळी होते,घाम आल्यावर त्याचा वास खूपच येतो म्हणून आपल्या अंगाचा वास येतो,त्यासाठी या मध्ये आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे त्यानुसार घरी केल्यास आपली मान व माणेवरील डाग पूर्णपणे निघून जाईल, त्याच बराबर आपण वेळोवेळो केस स्वच्छ घुणे गरजेचे असते,त्याच बरोबर केसमध्ये धूळ जाऊ देने टाळावे, या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपणाला अशा समस्या येत नाहीत .

कर्जत-जामखेड चे मा.राम शिंदे हेच आपला गड राखतील:IBN लोकमत

कर्जत:
कर्जत-जामखेड चे मा.राम शिंदे हेच आपला गड राखतील:IBN लोकमत
निवडणूक काही तासावर असताना लोकमत च्या टिमचा सर्व्हे 227 कर्जत जामखेड मतदार संघात पुन्हा भाजपा चे मा.राम शिंदेच येतिल असे सर्वेक्षण टिमकडून समजते.

सर्व्हे नुसार स्थानिक नेते.मा.राम शिंदे  याना 48% मतदान होऊन ते त्यांचे सर्वाधिक आहे.त्यानंतर मा.शरद पवार यांचे नातु मा.रोहित (दादा)पवार याना 35% समर्थन होताना दिसले.त्यानतंर इतर सर्व हा सर्व्हे जामखेड कर्जत तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातील लोकांचे मतानुसार झालेला असुन,त्यामध्ये काही ठराविक मुद्दे मांडून लोकांची प्रतिक्रिया घेतल्या आहेत.त्यातील काही मुद्दे: स्थानिक की बाहेरील,सरकारमधिल की विरोधी पक्षांतील,तालुक्यातील पाणी प्रश्न कोण मिटवेल,कामे की फक्त देखावा,आशा काही मुद्दे मांडून त्यावर लोकांची प्रतिक्रिया घेऊन त्यामध्ये मा.राम शिंदे आपला गड राखतील  असे सर्व्हे नुसार समजते.
लोकानी सर्वाधिक पाणी प्रश्नांची चिंता व्यक्त केली आहे.यावर मा.राम शिंदे भाजपा पक्षाचे असल्यामुळे आणि केद्रामध्ये सत्ता आणि केंद्राचा "ंनदिजोड प्रकल्प "या महत्वकांक्षी प्रकल्पाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.राज्यात एकतर्फी भाजपा सरकार लागण्याची अनेक सर्व्हे मधून लोकाना मा.राम शिंदे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.आणि त्यानी कधीही न मिळणार "कुकडीचे पाणी " आपल्या तालुक्यात आणुन येणार्या काळात त्याला कायम मंजुरी मिळुन देतील.त्याच बरोबर, कृष्णा खोरे तील पाणी भिमा नदीला जोडण्याचे काम चालू आहे त्यावेळी मा.राम शिंदे यांनी त्याची माहिती प्रसार माध्यमांशी देताना आम्ही भिमा नदीचे पाणी सिना नदीला जोडुन काम करण्याचा निर्णयासाठी राज्य सरकार अनुकूल करण्याचे मा.राम शिंदे यानी आपल्या निवडणुकीत जाहीर केल्या मुळे त्यांच्या कडून दोन्ही तालुक्याच्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे सर्व्हे मधून समजते.शेवटी सर्व काही निकाला दिवशी समजणार आहे.

रोहित (दादा) पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना कर्जत तालुक्यात अटक

कर्जत: विधानसभा निवडणुक कर्जत जामखेड ही निवडणूक लढत थेट बारामती वरून आयत झालेले मा.शरद पवार यांचे नातु मा.रोहित पवार विरुद्ध  स्थानिक नेते.मा.राम शिंदे यांच्यात खुप चुरशीची लढत होताना दिसत आहे.संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी निवडणुकीत पैशाचा वापर होताना दिसत होता.
तालुक्यात सभा आयोजन केल्या त्यावेळी ही स्थानिक लोकाना कायम पैसे मिळवण्याची आशा कायम होती.
काही ठिकानी महिलांचे मेळावे घेण्यापुर्वी प्रति महिलांना अर्धा ग्राम सोन्याची नत्नी आणि साड्यांचे वाटप करण्याचे आश्वासन देऊन खेड्या गावानी महिला मेळावे घेण्यात आल्याचे वृत्त आहेत.
काही लोकांना दिवाळी सणा साठी किराणा देण्याची वृत आहे. गावोगावी मटन आणि मटन बिर्याणी जेवनाची सोय करण्यात आली असुन मतदार खचण्याची सर्व पर्याय आजमावले असुन,
निवडणूक मतदान अवघ्या काही तासावर आली असता पैसे वाटप करताना मा.रोहित दादा साठी एक प्रकारचा धक्का समजला जातो आहे.

 मा.रोहित दादा पवार यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे
त्यामध्ये सर्वच्या सर्व बारामती येथून आल्याचे समजते.त्यामध्ये काही स्थानिक कार्यकर्ते ही होते.
अटक झालेल्या पैकी एक किसन जाधव मु:पो  पारवाडी ता.बारामती असुन त्याचा साथीदाराचे नाव समजू शकल नसले सर्वाना रंगेहाथ पकडले असुन पोलीसांनी गून्हा दाखल करून अटक केली आहे.
ही घट्ना दि.20 /10/2019  रोजी संध्याकाळी 11 वाजताच्या दरम्यान कोरेगाव ता.कर्जत येथे झाली असुन, सर्व च्या सर्व पारवाडी ता. बारामती व अन्य एक व्यक्ती समजू शकली नाही.सर्व मतदारांना पैशाचे वाटप करताना पकडले असता. निवडणूक आयोगाचे भरारी पथक व पोलीस टिम कर्जत ने विचारपूस केली असता . त्यांच्या जवळ रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाईल सापडले . अधिक चौकशी केली असता ते रोहित पवार यांच्या कार्यालयात कामाला  आहे असे चौकशीत निश्पन झाले . व त्यांच्याच आँफिस मधून  आम्ही आलो आहेत असे सांगितले .  त्यांच्या जवळ  बरीच रोख रक्कम सापडली. अधिक चौकशी पोलिस करत आहेत.
आशा होणार्या निवडणुकीमुळे कोणत्या प्रकारचे विकास होतील यात शका निर्माण होत आहे.

कर्जत जामखेड च्या विकासासाठी नामदार राम शिंदे हेच काळजी गरज: मा.खा.सुजय विखे पाटील

जामखेड: कर्जत जामखेड च्या विकासासाठी नामदार राम शिंदे हेच काळजी गरज: मा.खा.सुजय विखे पाटील 

अहमदनगर: जिह्यचे पालकमंत्री  कर्जत- जामखेड चे नामदार मा.ना.राम शिंदे यांच्या मतदार संघात गेल्या पाच वर्षात संपुर्ण महाराष्ट्रात पाण्यासारख्या अति महत्वाच्या गोष्टी साठी नेते.राम शिंदे यानी खुप मोठ्या प्रमाणात जल संधारणाचे कामे केली विशेष मह्न्जे आपल्या दोन्ही तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात जल सं धारणाची झाली आहेत त्याची कामाचा प्रत्ये भाजपा चे उमेदवार मा.नेते.राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवशी पासुन योगा योग म्हणजे तो पासुन रोजच पाऊस येऊ लागला आणि त्यानी जल सं धारणाची केलेली काम लोकान दिसू लागले आहेत.
त्यामुळे त्याच्या साठी सर्वत्र सकारात्मक बदल दिसत आहे.
त्यानी केलेलया कामावर मतदार संघातील मतदार लोक खूपच खुश असल्याच दिसत आहे.
संपुर्ण मतदार संघात लोकांची चर्चा आहे की नामदार मा. राम शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती त्यावेळी पासुन मतदार संघात राजकीय वातावरण निर्माण झालं आहे.
परंतु,मा.राम शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनांपुर्वी मतदार संघात वेगळच वारे वाहू लागले होते परंतु,जसे जसे निवडणूक जवळ आली आहे तशी तशी राजकीय वातावरण तत्कालीन मंत्री.मा.राम शिंदे यांच्या साठी अनुकूल असल्याच सांगितलं जात आहे.
मतदारांना विचारले असता "लोक राम शिंदे हे काळाची गरज आहे "असे महंटले जाते.

पंकजाताई यांच्या"राजकीय गुरूमंत्र" मा.राम शिंदे यानी पाळुन भाजपा पक्षश्रेष्ठीच्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

बीड:पंकजाताई यांच्या"राजकीय गुरूमंत्र" मा.राम शिंदे यानी पाळुन भाजपा पक्षश्रेष्ठीच्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत:पंकजाताई मुंढे
बीड च्या सर्वासर्व मा.नेत्या पंकजा मुंढे यानी पुन्हां एकदा केंद्रातील गृहमंत्री थेट लहान गाव सावरगाव ला  गृहमंत्री.मा.अमित शहा यांना आणुन आपल भाजपा मध्ये आपली ताकद सिध्द केली अशी चर्चा सर्वत्र आहे.
त्यानां झालेला त्रास आणि त्यामुळे त्यानांही सिध्द करण्याची गरज होती आणि ती त्यानी सिध्द करून दाखविली आहे.
मुंढे गटाचे नेते ही कार्यक्रमाला उपस्थित होते.
मा.ना.राम शिंदे आणि मा.महादेव जाणकर हे दोघेही आपल्या मुंढे बहिणी च्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत.मध्यंतरी मा.राम शिंदे यांच्याकडे मा.पंकजाताई यांच्या कडील खाते दिली गेली होती.परंतु, बहीण पंकजा परदेशात होत्या त्या परत येईपर्यंत त्यानी स्विकारले नाही.पंकजाताई यांनी "माझ्याच भावालाच मिळनार असेल तर मी खुश आहे" असे सांगून आपल्या भावाच्या जाहिर पाठिंबा देत त्या पासुन वेळोवेळी आपल्या पक्षातील धोरण संभाळून मा.राम शिंदे आणि मा.पंकजाताई यांच्यातील नात दोघांकडून संभाळल.
सध्या त्यांचा एक भाऊ मा.महादेव जाणकर यांच्या पक्षाला केवळ 2 जागा देऊन अपमान केला आहे.
कारण;त्यानी वेळोवेळी पंकजाताई साठी ठाम भुमिका घेतल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे असे राजकीय जाणकारांना वाटते.
अशीच वेळ मा.ना.राम शिंदे वर आली असते परंतु पंकजाताई आणि राम शिंदे यानी आपला छुपा पाठिंबा कधीही जाहिर करु दिला नाही म्हणून ही मा.पंकजाताई यानीच मा.राम शिंदे याना आणि.महादेव जाणकर "राजकीय गुरूमंत्र" दिला होता परंतु,मा.जाणकर यानी तो वेळोवेळी उघड केल्यामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे असे खाजगी सुत्रांकडून समजते.
त्यावर प्रत्येक वेळी दोन्ही भाऊ खंबीरपणे मुंढे बहीणींच्या पाठीमागे ठाम उभा आहेत.हे सावरगावातील दसरा मेळाव्यातून दाखुन दिले.
गेल्या वेळीच्या दसरा मेळाव्यात "भाजपा च्या सत्वपरीक्षा ताई आणी राम शिंदे हे दोन्ही बहिण भाऊ परिक्षा उत्तीर्ण" झाल्याची सर्वत्र चर्चा होती.
त्यावेळी मात्र  मा.देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावरगावला येणे शक्य नाही असे कळवले होते.



वजन कमी करण्यासाठी शेवटचा ईलाज ||डॉ बालाजी तांबे आयुर्वेदिक औषध

HEALTH CARE:(आरोग्याची काळजी)
वजन कमी किवा नियंत्रणात राहण्यासाठी आज काल खुप लोकांची समस्या आहे की वजन खुप वाढत आहे त्यासाठी काही जण जिम जॉईण करतात.काही जण ड़ायट करतात काही जण व्यायाम करण्यासाठी सुरुवात करतात



https://youtu.be/6ozKgDOF0W0

 कमी अधिक प्रमाणात फरकही पडतो परंतु तो फरक कायम ठेवणे खुप आव्हानात्मक होते.
 त्यासाठी आज डॉ.बालाजी तांबे यांनी आपल्या आयुर्वेद पुस्तका मध्ये घरगुती उपाय करून  आपले आहे तेव्हढे वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप महत्वाचं उपाय केल्याने आपले वजन नियंत्रणात राहते तसेच त्याचा अपल्या शरीरावर काहीही दुष्परिणाम होत नाही शिवाय त्याचा खर्च शुल्ल्क असतो
.परंतु त्याचे सेवन किमान 21 दिवस करणे आवश्यक असते.त्त्याच्या साठी जिरी cumin,ओवा, कोमट पाणी ,याचे योग्य प्रमाण ठेवुन सेवन केल्याने आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी 100% आयुर्वेदिक असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणामांचा किवा वाईट परिणाम होणार नाही.
त्यानी संगितल्या प्रमाणे त्यांचे सर्व आयुर्वेदीक पध्दतीचे उपचार वरील @व्हिडिओ मध्ये साकारलेली असतात.




https://youtu.be/6ozKgDOF0W0


आयुर्वेदाचार्य .डॉ.बालाजी तांबे  याच्या 100% उपचार पध्दती या वर असतात.
आणखी व्हिडिओसाठी<<

- डॉ.बालाजी तांबे 

हा व्हिडिओ You tube वर सर्वात जास्त लोकांनी पाहीला गेला आहे आयुर्वेदीक जडिबुट्टी ज्याचा कोणताही दुष्परिणामांचा आपल्या शरीरावर होत नाही


https://youtu.be/ZGleNZCY76w
  #आयुर्वेदीक जडीबुट्टी//
=====================================
(हा व्हिडियो You tube  वर सर्वात जास्त लोकांनी पाहिला गेला आहे)
 आरोग्य हिच खरी संपत्ति आहे असे आपणाला खुप लोक सांगत असतात परंतु आज काल आपण आपल्या शरिराची काळजी घेत नाहीत.
आज काल सर्व वयोगटातील लोकांना आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप काही प्रयत्न करत असतात,परंतु वजन नियंत्रणात राहण्यासाठी आपण जर त्याची कारण समजून घ्यायला पाहिजे.
परंतु आपण त्याची कारण आणि व्यायाम न करता फक्त शोर्टकट करणे यालाच प्राधान्य दिलं जात.
परंतु आपण जर जेवन नेहमी पोटभर करा, तसेच जेवन वेळेवर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे,तसेच आपण दोन जेवना मधील टाईम सारखा ठेवा.
त्या प्रमाणे आपण  मधी काहीही खाऊ नका. शक्य असेल तर तेल कट खाऊ नका. रोज सकाळी उठल्यावर व्यायाम, रनिंग,चालण्या चा व्यायाम केला पाहिजे.
योगा करण्याने देखील आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप महत्व आहे.
 (या सारख्या वीडियो साठी आपण link वर जाऊन Subcribe करु शकता)
त्याच बरोबर  आपण वजन कमी करण्यासाठी मेडिकल मधून औषध किवा इतर कसलाही उपाय करु नका.
त्यासाठी आपण आयुर्वेदिक दृष्ट्या औषध म्हणून वरील उपाय करु शकता.
हा वीडियो  You tube  वर सर्वात जास्त लोकांनी पहिला गेला आहे.
त्याचा लोकानी खुप सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन आपणही तुम्ही पाहून उपाय करा...
कारण तो संपुर्ण  आयुर्वेदिक असुन त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही 

https://youtu.be/ZGleNZCY76w

या आयुर्वेदिक जडीबुट्टीने चेहर्यावरील मुरुम,काळे डाग कायमचे निघुन जातील....





आयुर्वेदिक #जडीबुट्टी  ने आपण कोणतीही शारिरीक आणि मानसिक आजार पुर्णपणे बरा करु शकतो.अशा अनेक समस्या आहेत ज्या आपल्याला सोडता सोडता खुप मनाचा  समतोल राखणे कठिण होते....त्यात खर्चिक महागड्या रुग्ण सेवा यावर एक मेव उपाय म्हणून...लोक आयुर्वेदिक औषधे घेणे श्रेयस्कर ठरते आहे....

खरं तर आयुर्वेदीक पध्दती आणि उपचार पध्दतीने आपण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असती.कारण आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी वर परदेशी नागरिक आपल्या लोकांपेक्षा जास्त विश्वास ठेवतात.परंतु आपले नागरिक आपल्याच चांगल्या गोष्टीवर ंनको तेव्ह्द्या शंका उपस्थित करीत आहेत..

त्यामुळे आपल्या कडील सस्कृती असो किंवा परंपरा असो किंवा आयुर्वेद,सामवेद,अशा अनेक ग्रंथ असो आजही ज्या पद्धतीने जगा समोर आल्या पाहिजे त्या पध्दतीने येताना किवा मानडता ना दिसत नाही...

ज्या प्रमाणे योगगुरु रामदेव बाबा यानी जगाच्या समोर योग दिला आज जागतिक योगा दिवस संपुर्ण जगात होताना दिसत आहे..

या आयुर्वेदिक औषध किवा जडीबुट्टीला खरी ओळख करुन दिली पाहिजे...कारण या एकमेव उपचार पध्दतीने शारिरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही....

शिवाय खर्च ही खुप कमी...परंतु याला एक गरज आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची आणि त्यावर संशोधन करण्याची त्याला जगा समोर सिध्द करून दाखन्यची...

असाच एक  चांगला उपचार पध्दतीने तुम्ही चेहर्यावरील काळे डाग,मुरुम घालण्यास उपयुक्त आहे.

त्याचा आपण जरुर वापर करावा.