HEALTH CARE:(आरोग्याची काळजी)
वजन कमी किवा नियंत्रणात राहण्यासाठी आज काल खुप लोकांची समस्या आहे की वजन खुप वाढत आहे त्यासाठी काही जण जिम जॉईण करतात.काही जण ड़ायट करतात काही जण व्यायाम करण्यासाठी सुरुवात करतात
कमी अधिक प्रमाणात फरकही पडतो परंतु तो फरक कायम ठेवणे खुप आव्हानात्मक होते.
त्यासाठी आज डॉ.बालाजी तांबे यांनी आपल्या आयुर्वेद पुस्तका मध्ये घरगुती उपाय करून आपले आहे तेव्हढे वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप महत्वाचं उपाय केल्याने आपले वजन नियंत्रणात राहते तसेच त्याचा अपल्या शरीरावर काहीही दुष्परिणाम होत नाही शिवाय त्याचा खर्च शुल्ल्क असतो
.परंतु त्याचे सेवन किमान 21 दिवस करणे आवश्यक असते.त्त्याच्या साठी जिरी cumin,ओवा, कोमट पाणी ,याचे योग्य प्रमाण ठेवुन सेवन केल्याने आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी 100% आयुर्वेदिक असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणामांचा किवा वाईट परिणाम होणार नाही.
त्यानी संगितल्या प्रमाणे त्यांचे सर्व आयुर्वेदीक पध्दतीचे उपचार वरील @व्हिडिओ मध्ये साकारलेली असतात.
आयुर्वेदाचार्य .डॉ.बालाजी तांबे याच्या 100% उपचार पध्दती या वर असतात.
आणखी व्हिडिओसाठी<<
- डॉ.बालाजी तांबे
No comments:
Post a Comment