https://youtu.be/ZGleNZCY76w
#आयुर्वेदीक जडीबुट्टी//
=====================================
(हा व्हिडियो You tube वर सर्वात जास्त लोकांनी पाहिला गेला आहे)
आरोग्य हिच खरी संपत्ति आहे असे आपणाला खुप लोक सांगत असतात परंतु आज काल आपण आपल्या शरिराची काळजी घेत नाहीत.
आज काल सर्व वयोगटातील लोकांना आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप काही प्रयत्न करत असतात,परंतु वजन नियंत्रणात राहण्यासाठी आपण जर त्याची कारण समजून घ्यायला पाहिजे.
परंतु आपण त्याची कारण आणि व्यायाम न करता फक्त शोर्टकट करणे यालाच प्राधान्य दिलं जात.
परंतु आपण जर जेवन नेहमी पोटभर करा, तसेच जेवन वेळेवर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे,तसेच आपण दोन जेवना मधील टाईम सारखा ठेवा.
त्या प्रमाणे आपण मधी काहीही खाऊ नका. शक्य असेल तर तेल कट खाऊ नका. रोज सकाळी उठल्यावर व्यायाम, रनिंग,चालण्या चा व्यायाम केला पाहिजे.
योगा करण्याने देखील आपल वजन नियंत्रणात राहण्यासाठी खुप महत्व आहे.
(या सारख्या वीडियो साठी आपण link वर जाऊन Subcribe करु शकता)
त्याच बरोबर आपण वजन कमी करण्यासाठी मेडिकल मधून औषध किवा इतर कसलाही उपाय करु नका.
त्यासाठी आपण आयुर्वेदिक दृष्ट्या औषध म्हणून वरील उपाय करु शकता.
हा वीडियो You tube वर सर्वात जास्त लोकांनी पहिला गेला आहे.
त्याचा लोकानी खुप सकारात्मक प्रतिसाद मिळाला असुन आपणही तुम्ही पाहून उपाय करा...
कारण तो संपुर्ण आयुर्वेदिक असुन त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही
No comments:
Post a Comment