पंकजाताई यांच्या"राजकीय गुरूमंत्र" मा.राम शिंदे यानी पाळुन भाजपा पक्षश्रेष्ठीच्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

बीड:पंकजाताई यांच्या"राजकीय गुरूमंत्र" मा.राम शिंदे यानी पाळुन भाजपा पक्षश्रेष्ठीच्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत:पंकजाताई मुंढे
बीड च्या सर्वासर्व मा.नेत्या पंकजा मुंढे यानी पुन्हां एकदा केंद्रातील गृहमंत्री थेट लहान गाव सावरगाव ला  गृहमंत्री.मा.अमित शहा यांना आणुन आपल भाजपा मध्ये आपली ताकद सिध्द केली अशी चर्चा सर्वत्र आहे.
त्यानां झालेला त्रास आणि त्यामुळे त्यानांही सिध्द करण्याची गरज होती आणि ती त्यानी सिध्द करून दाखविली आहे.
मुंढे गटाचे नेते ही कार्यक्रमाला उपस्थित होते.
मा.ना.राम शिंदे आणि मा.महादेव जाणकर हे दोघेही आपल्या मुंढे बहिणी च्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत.मध्यंतरी मा.राम शिंदे यांच्याकडे मा.पंकजाताई यांच्या कडील खाते दिली गेली होती.परंतु, बहीण पंकजा परदेशात होत्या त्या परत येईपर्यंत त्यानी स्विकारले नाही.पंकजाताई यांनी "माझ्याच भावालाच मिळनार असेल तर मी खुश आहे" असे सांगून आपल्या भावाच्या जाहिर पाठिंबा देत त्या पासुन वेळोवेळी आपल्या पक्षातील धोरण संभाळून मा.राम शिंदे आणि मा.पंकजाताई यांच्यातील नात दोघांकडून संभाळल.
सध्या त्यांचा एक भाऊ मा.महादेव जाणकर यांच्या पक्षाला केवळ 2 जागा देऊन अपमान केला आहे.
कारण;त्यानी वेळोवेळी पंकजाताई साठी ठाम भुमिका घेतल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे असे राजकीय जाणकारांना वाटते.
अशीच वेळ मा.ना.राम शिंदे वर आली असते परंतु पंकजाताई आणि राम शिंदे यानी आपला छुपा पाठिंबा कधीही जाहिर करु दिला नाही म्हणून ही मा.पंकजाताई यानीच मा.राम शिंदे याना आणि.महादेव जाणकर "राजकीय गुरूमंत्र" दिला होता परंतु,मा.जाणकर यानी तो वेळोवेळी उघड केल्यामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे असे खाजगी सुत्रांकडून समजते.
त्यावर प्रत्येक वेळी दोन्ही भाऊ खंबीरपणे मुंढे बहीणींच्या पाठीमागे ठाम उभा आहेत.हे सावरगावातील दसरा मेळाव्यातून दाखुन दिले.
गेल्या वेळीच्या दसरा मेळाव्यात "भाजपा च्या सत्वपरीक्षा ताई आणी राम शिंदे हे दोन्ही बहिण भाऊ परिक्षा उत्तीर्ण" झाल्याची सर्वत्र चर्चा होती.
त्यावेळी मात्र  मा.देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावरगावला येणे शक्य नाही असे कळवले होते.



No comments:

Post a Comment