या आयुर्वेदिक जडीबुट्टीने चेहर्यावरील मुरुम,काळे डाग कायमचे निघुन जातील....
आयुर्वेदिक #जडीबुट्टी ने आपण कोणतीही शारिरीक आणि मानसिक आजार पुर्णपणे बरा करु शकतो.अशा अनेक समस्या आहेत ज्या आपल्याला सोडता सोडता खुप मनाचा समतोल राखणे कठिण होते....त्यात खर्चिक महागड्या रुग्ण सेवा यावर एक मेव उपाय म्हणून...लोक आयुर्वेदिक औषधे घेणे श्रेयस्कर ठरते आहे....
खरं तर आयुर्वेदीक पध्दती आणि उपचार पध्दतीने आपण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असती.कारण आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी वर परदेशी नागरिक आपल्या लोकांपेक्षा जास्त विश्वास ठेवतात.परंतु आपले नागरिक आपल्याच चांगल्या गोष्टीवर ंनको तेव्ह्द्या शंका उपस्थित करीत आहेत..
त्यामुळे आपल्या कडील सस्कृती असो किंवा परंपरा असो किंवा आयुर्वेद,सामवेद,अशा अनेक ग्रंथ असो आजही ज्या पद्धतीने जगा समोर आल्या पाहिजे त्या पध्दतीने येताना किवा मानडता ना दिसत नाही...
ज्या प्रमाणे योगगुरु रामदेव बाबा यानी जगाच्या समोर योग दिला आज जागतिक योगा दिवस संपुर्ण जगात होताना दिसत आहे..
या आयुर्वेदिक औषध किवा जडीबुट्टीला खरी ओळख करुन दिली पाहिजे...कारण या एकमेव उपचार पध्दतीने शारिरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही....
शिवाय खर्च ही खुप कमी...परंतु याला एक गरज आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची आणि त्यावर संशोधन करण्याची त्याला जगा समोर सिध्द करून दाखन्यची...
असाच एक चांगला उपचार पध्दतीने तुम्ही चेहर्यावरील काळे डाग,मुरुम घालण्यास उपयुक्त आहे.
त्याचा आपण जरुर वापर करावा.
I am Mr N R Bhise at at Ahmednagar
I have graduate in Agricultural biotechnology at Govt.College at Vasatrao naik marathwada university,Parbhani (MS)
in india.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment