जामखेड: कर्जत जामखेड च्या विकासासाठी नामदार राम शिंदे हेच काळजी गरज: मा.खा.सुजय विखे पाटील
त्यामुळे त्याच्या साठी सर्वत्र सकारात्मक बदल दिसत आहे.
त्यानी केलेलया कामावर मतदार संघातील मतदार लोक खूपच खुश असल्याच दिसत आहे.
संपुर्ण मतदार संघात लोकांची चर्चा आहे की नामदार मा. राम शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती त्यावेळी पासुन मतदार संघात राजकीय वातावरण निर्माण झालं आहे.
परंतु,मा.राम शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनांपुर्वी मतदार संघात वेगळच वारे वाहू लागले होते परंतु,जसे जसे निवडणूक जवळ आली आहे तशी तशी राजकीय वातावरण तत्कालीन मंत्री.मा.राम शिंदे यांच्या साठी अनुकूल असल्याच सांगितलं जात आहे.
मतदारांना विचारले असता "लोक राम शिंदे हे काळाची गरज आहे "असे महंटले जाते.


No comments:
Post a Comment