"आरोग्य धन संपदा "
Dandruff कधीच होणार नाही (100% कोंडा कमी होईल):डॉ.स्वागत तोडकर
.
"केस" ही स्त्रियाच्या जिव्हाळ्याचा आणि खुप आवडीचा विषय आहे.तस पहिलं तर पुरुष वर्गामध्ये ही केसाच्या आरोग्या विषयी खूप उत्सुकता वाटत असते.
परंतु आज काल कमी वयात केस पांढरे व्हायची ही जवळपास सर्वच लोकाना अस्ताना दिसतात.
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे
योग्य आहार,आराम, जीवनाची काळजी या सर्व गोष्टींचा केसच्या आरोग्यावर परिणाम होतो.
आज काल लोकाच्या जीवनात खुप चडउतर होताना दिसतात.
रोज ची धगधग या धावपळीचया जीवनात माणूस खुप काही हारुण गेला आहे.यामुळेच मानवचे जिवन कमी कमी होत चाललं आहे.
म्हणून मानवाने आपल्या अयुषात पैश्या पेक्षा आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे.
तरच आपल्या काही तरी समस्या कमी होतील नाहितर या समस्यच्या विचारत माणूस कधीच सापडणार नाही.
म्हणुन आज आपण आपल्या रोजच्या जीवनातील विषय म्हणजे...केसाचे आरोग्य...
Dandruff
=====================================
केसाचे आरोग्य 90% या समस्या/धोका हे Dandruff मुळे होतात. केसा मध्ये Dandruff असेल तर, केसाची गळती होण्यास सुरुवात होते.
Dandruff मुळे केसाची नीट वाढ होत नाही,केसाची चमक निघुन जाते. केसात एक प्रकारचा रोग मह्नल तरी चालेल असा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा /काळजीचा विषय आहे.हा Dandruff
म्हणून,
तुम्हाला जर केसाची वाढ करायची असेल तर, किवा केसाचे योग्य पोषण करायचे असेल तर....
तुम्ही सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्या केसातील Dandruff कमी किवा 100% नियंत्रणात आणला गेला पाहिजे.
त्यसाठि तुम्ही Dandruff कधीच होणार नाही याची काळजी घ्यावी.या मुळे तुमच्या 90% केसच्या समस्या कमी होतील.
उपाय :
1.केसा वर काहितरी घेतल्या शिवाय बाहेर पडू नये.
2.केस स्त्रियांनी आठ दिवसातून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत
3.केस धुतना शम्पु शक्यतो हर्बल शम्पू वापरा.
4.केस ओले बंदू नका.
5.केसाला तेल (Neem oil कृतीत सागित्ल्या प्रमाणे तयार करा तेच तेल वापरा.
Neem घरगुती तेल वापरल्याने तुमच्या तेलाची Density घनता वाढते.ज्यामुळे तेल लावल्या नतर तेल केसाच्या मुळापर्यंत जाते,आणि त्यामुळे केसाचे पोषण व्यवस्थित होते.
Neem मिश्रित तेल लावल्यने या तेलामध्ये डोक्यतील कोंडा/Dandruff पूर्णपणे मुरतो..
त्यानतर अघोळी वेळी दोन वेळा स्वच्छ पाण्याने हर्बल शम्पु ने केस धुऊन घ्या.त्यावेळी त्यात डोक्यातील कोंडा निघुन जाईल.
हे तेल 100% घरगुती आणि आयुर्वेदीक असुन याचा आपण वापर करावा.
म्हणून रोज च्या वापरासाठी हे तेल खुप अवशक आहे.याचा वापर दैनदीन करावा.
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे
-डॉ. स्वागत तोड्कर
No comments:
Post a Comment