"आरोग्य धन संपदा"
.
आज काल सर्व लोकाना वजन जास्त असणे ही एक मोठी समस्या आहे.
लोकांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक जिम मध्ये जातात.आहार घेताना कमी घेतात.या मुळे ही वजन कमी होत नाही.
माणसाची रोज ची धावपळ ही एक महत्वाचे कारण आहे.माणूस आज काल स्वतच्या शरीराची काळजी घेत नाही.आहार सात्विक नसतो.
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे
तसेच आपण जिम मध्ये जाऊन व्यायाम करतो.नको ते रासायनिक सप्लिमेंट घेतो.
त्याचा आपल्या शरीरावर याचे विपरीत परिणाम होतो.तेही वजन कमी करायच्या नादात आपण आयुर्वेदीक पेक्षा नको त्या गोष्टींचा प्रयोग करत असतो.
यसाठि डॉ.जयश्री तोडकर याच्या आयुर्वेदीक घरगुती उपाय करून आपण वजन कमी करु शकतात.त्यासाठी आम्ही दिलेल्या घरगुती उपाय करून आपण वजन कमी करु शकतात.
शिवाय याचा आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नही त्यासाठी आपण हा घरगुती आयुर्वेदीक उपाय जरुर करुन पहा.
अशा डॉ.जयश्री तोद्कर यांच्या आयुर्वेदीक उपायासाठी आपण त्याचा हा You tube channal subcribe करु शकता
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे
- डॉ.जयश्री तोडकर
No comments:
Post a Comment