"आरोग्या धन संपदा"
महिलाच्या चेहर्यावर सैदर्य खुलून दिसण्यासाठी चेहरा हा केंद्रबिंदू असतो.
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे.
म्हणून,स्त्री च सैदर्य हे तिचा चेहरा 100% महत्त्वाचा भाग आहे.
म्हणून, चेहरा आपण बदलू शकत नाही पण चेहर्यावा वयानुसार किवा आपल्या खाण्या पिण्याच्या चुकीच्या पद्धतीने चेहर्यावर येणारे डाग जर येऊ दिले नही तर आपला चेहरा खुप सुंदर दिसेल.
म्हणून, आपण नको तेवढा पैसा खर्च करत,वेगवेगळ्या सैदर्य प्रसाधने वापरुन चेहरा काही वेळा खुलतो, किवा कधी कधी खुप महागडया प्रसाधनाचा वापर चेहर्यावर उलटू शकतो.
म्हणून आपण कोणतेही सैदर्य प्रसाधन वापरण्यापुर्वी काळजी घेतली पाहिजे.
तसेच यासाठी आम्ही खुप चांगला घरगुती उपाय सांगत आहोत.
हा आयुर्वेदीक असा उपाय असुन त्यासाठी खर्च ही कमी आहे, पण आपण कमी किमतीत आणि घरगुती उपाय किवा अयुर्वेदिक उपाय यावर विश्वास कमी ठेवतो.
आणि टीवी वरील जाहिराती पाहून आपण नको त्या आणि नको तेव्हढा पैसा खर्च करुन चेहर्यावर नैसर्गिक सैदर्य गमावून बसतो.
परंतू, आयुर्वेदीक अशा उपाय ज्यामुळे आपल्या चेहर्यावर कोणताही दुष्परिणाम करत नाही.आणि टीवी वरील जाहिराती मध्ये #आयुर्वेदीद युक्त " या शब्दाला किती सहज बळी पडतो.....
म्हणून आपण आपल्या लाखो वर्षाच्या आयुर्वेदिक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे.कारण परकिय लोक भारतात फक्त आयुर्वेदीक उपाय करून घेण्यासाठी येतात.आणि भरतीय लोक त्याच्या टीवी वरील फक्त जाहीरात पाहून कोणताही विचार न करता विश्वास दाखवतात.आणि बळी पडतात..
म्हणून, आपल्या सस्कृती आपल्या वेद,पुराण,यावर श्रध्दा ठेवा परंतू अंधश्रद्धा नको..
आपण यासाठी संपूर्ण कृती, साहित्य, पथ्य आठ दिवसातून किती वेळा हा आयुर्वेदीक उपाय करावा अशा सर्व गोष्टी तुमच्या चेहर्यावर सैदर्य वाढन्यात कारणीभूत असतात.
यासाठी आम्ही डॉ.स्वागत तोडकर आणि डॉ.बालाजी तांबे याच्या आयुर्वेदीक उपायाचा तुमच्या जीवनात बदल घडवून
कमी खर्चात आपल आरोग्य उत्तम ठेवा.
शेवटी आरोग्य पैसा किवा सर्व गोष्टी मिळवून देते पण पैसा कधीच आरोग्य मिळवून देऊ शकत नाही
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे.
No comments:
Post a Comment