पनवेल: (प्रतिनिधी) 27 फेब 2019
धन्गर समाजाचा महाड ते मंत्रालय या पद्ययात्रेला आज महाड च्या चवदार तळातील पाण्याचा कलश भरुन घेउन पद्ययात्रा निघाली आहे.
तत्पूर्वी नेते.गोपीचंद पडळ्कर,उत्तमराव जाणकर , प्रकाश (आण्णा) शेंडगे, मा.डॉ.विकास महात्मे याना पोलिसानी लांब ठेवण्यासाठी प्रयत्न झाले.
पोलिसा कडून मा.नेते.गोपीचंद पडळकर व उत्तमराव जाणकर यांना पोलिसानी सकाळीच ताब्यात घेतले.
परंतू जसा जसा धन्गर समाजातील लोकांच्या भावना तिव्र होण्यास सुरुवात झाली.हे वेळीच सरकारी यंत्रणेच्या लक्षात आल्यामुळे त्यानी तत्काल नेते.गोपीचंद आणि उत्तमराव जाणकर आणि काही कार्यकर्त्याना सोडून दिले.
हे आंदोलन मोडण्याच खुप प्रयत्न करण्यात येत असल्याच पहायला मिळत आहे.
परंतू, संपुर्ण महाराष्टर्तील धन्गर एकजूट होऊन पद्ययात्रेत खुप मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
जसा जसा मुंबई च्या दिशेने पदयात्रा येईल तसे तसे लोकाचा
सहभाग वाढणार आहे.
म्हणून सरकार या साठी वेगवगळ्या मार्ग चाचपुन पहात आहे.
सामान्य माणसाच्या पाठिंब्या मुळेच गोपीचंद पडळकर याची अत्तापर्यत ची मैदान खुप गाजले आहेत.
आणि त्याच्या पाठिमागे असणार्या प्रचड़ सामान्य माणसाच्या दबावामुळेच सरकारने सावधगिरी बाळगली असल्यच सूत्राकडून समजते.
यावर नेते.उत्तमराव जाणकर यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे की, जर सरकार कडून गोपीचंद पडळकर याना हात ही लागला तर पद यात्रा ही शांततेच्या मार्गाने पार पड्णार नाही.
...

No comments:
Post a Comment