धनगड ही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही : मा.राम शिंदे (जल जलसंधारण मंत्री)

मुंबई : (प्रतिनिधी) 28 फेब 2019.

धन्गर समाजाला आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने खुप दिलासा देणारी बाब म्हणजे, धन्गर समाजातील सर्व पक्षांचे नेते आणि समाज एकजूट होऊन मुंबईच्या आजाद मैदानात प्रचंड मोठ्या प्रमाणात समाज एकजूट होणार आहे.
त्या पुर्वीच भाजप सरकार कडून हालचाली होताना दिसत आहेत.सरकार मध्ये असणारे नेते.राम शिंदे तसेच रासप चे नेते .मा.महादेव जाणकर तसेच भाजप मधून बाहेर पडल्यावर संपुर्ण महाराष्ट्रात सरकार ला  आश्वासनं पूर्ती साठी हदरुन सोडणारे नेते.मा.गोपीचद पडळकर आणि मा.नेते.उत्तमराव जाणकर यांनी सरकार वर खुप दबाव निर्माण करुन सरकार ला निर्णय घेण्यास भाग पाडले.

सरकारचा निर्णय :

सरकार ने कोर्टात एक प्रस्ताव सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.
"राज्यात धनगड  ही जात अस्तित्वात नाही तर धनगर हा समाज आहे"
यामुळे धनगर समजाला काही प्रमाणात आरक्षण लागू करण्याचा मार्ग सोयीचा होईल.
येणार्या 12 मार्च ला सरकार आपली भुमिका कोर्टात मांडणार आहे.
या संदर्भात आज एक महत्व पुर्ण बैठक झाली.यावेळी नेते.राम शिंदे , मा.चंद्रकात पाटिल, मा.महादेव जाणकर, मा.सुभाष देसाई  याची बैथकीला उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment