महाराष्ट्राचे मन्त्रिमंडळतील मंत्री राम शिंदे आणि महादेव जाणकर यांनी आपल्या धन्गर समाजच्या आरक्षण मुद्द्यावरुंन सरकार ला घरचा आहेर दिला आहे.
गेल्या पाच दिवसखाली श्री.उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील धन्गर समाजातील सर्व नेते उपस्थित शिष्टमंडळ मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणीस याची भेट घेतली होती.परंतू, धन्गर समाजाच्या एस टी आरक्षण लागू करण्याच्या मागणीला सरकार कडून हवा तसा निर्णय दिला नाही
त्यावर मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडण्वीस यानी आम्ही तुमचा अहवाल केंद्राकडे पाठपुरावा करु यावर समाजाच्या मन्डळीनी विरोध केला आहे.म्हणून,समाजाच्या सर्व पक्षांचे नेते आणि प्रमुख यानी मिळून पदयात्रे साठी धन्गर समाला येण्याच आव्हान केले आहे.
त्यानी येणार्या 27 फेबु ला महाड पासुन मुंबईला आजाद मैदान येथे पदयात्रा ला धन्गर समाजाला येण्याचे आव्हान केले आहे .
पदयात्रा ही महाड पासुन मुंबईला थेट मंत्रालय समोर उद्या निघणार आहे.
महाड ला सकाळी बहुजन समाज आघाडीचे श्री.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील पद्ययात्रेची सुरूवात होणार आहे.
यासाठी धन्गर समाजातील सर्व नेते आणि बहुजन समाजानेही पद्ययात्रेला समर्थन दिले आहे.
त्यासाठी गोपीचंद पडळकर , उत्तमराव जाणकर ,अण्णा डांगे,राम शिंदे, महादेव जाणकर सर्व समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत.
धन्गर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ही अखेरची कसोटी लागणार आहे
म्हणून सर्व समाजातील समाज एकजूट होऊन पद्ययात्रेला लाखोच्या सन्खेने यावे असे आव्हान मा.मंत्री श्री. राम शिंदे (महा.जल संधारण मंत्री),मा.मंत्री.श्री.महादेव जाणकर ( दुग्ध विकास मंत्री) समाजाचे नेते. मा.श्री.गोपीचंद पडळकर आणि.मा.श्री.उत्तमराव जाणकर यानी.केले आहे.
पदयात्रा मार्ग : टप्पे.:
महाड ते पन्वेल हा मार्ग गाड्याची रली ने येणार आहे.
27 फेब ला कमोठ
28 फेब ला कमोठ ते सोमय्या ग्राऊड
1 मार्च ला मुंबई मंत्रालयात दाखल होणार आहे.


No comments:
Post a Comment