ज्या मुली आपल्या अंगावर कमी कपडे घालतात त्यांच्यासाठी एका वडिलांकडून समर्पित_
एका मुलीला तिच्या वडिलांनी तिला एक iphone गिफ्ट दिला
दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला विचारले ,iphone मिळाल्यावर सर्वप्रथम तू काय केलेस?
मुलगी-मी गार्ड आणि स्क्रॅच कव्हर ची ऑर्डर दिली
वडील-तुला असे करायला कोणी सांगितले होते का?
मुलगी-नाही कोणीही नाही.
वडील-तुला नाही का वाटत,तू iphone निर्मात्याची बे इज्जत केली म्हणून?
मुलगी-नाही,खरे तर निर्मात्याने हे सगळे लावायला सांगितले होते.
वडील-आच्या.तर मग iphone हा आता दिसायला खराब दिसत असेल तू हे गार्ड आणि स्क्रॅच कव्हर लावल्या नंतर?
मुलगी-नाही तर उलटे तो खराब होऊ नये म्हणून तर गार्ड आणि स्क्रॅच कव्हर लावले आहे.
वडील-कव्हर लावल्यास त्याच्या मध्ये असलेली सुंदरता कमी झाली का?
मुलगी-नाही,तर या गार्ड आणि कव्हर मुले iphone अधिक सुंदर वाटू लागला .
वडिलांनी मुलीकडे प्रेमाने बघत म्हणाले.....
मुली iphone हुन अधिक सुंदर तुझे हे शरीर आहे.आणि तू घराची आणि आमची इज्जत आहेस.जर का या शरीरावर अंगभरून कपडे वापरले तर हे शरीर आणखी सुंदर वाटू शकते.
मुलीजवळ वडिलांच्या या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते फक्त डोळ्यात पाण्याशिवाय .
हि पोस्ट वाचून काही लोकांना माझा राग येईल आणि ते मला शिव्या पण घालतील.आणि काही जणांना हि पोस्ट छान पण वाटेल....... Sooooo sorry

No comments:
Post a Comment