लातूरात "धनगर आरक्षण" महामेळाव्यामुळे सरकारच्या अडचणी वाढतील : मा.गोपीचंद पडळकार



लातूर :  लातूर जिल्हात धनगर समाज खुप मोठ्या प्रमाणात असल्यामूळे तेथील मतदान हे भाजप च हक्काच मतदान म्हणू ओळखल जात पण 27 तारखेला होऊ  घातलेल्या धनगर समाजाचा महा मेळावा मुळे समाजामध्ये जण जागृती हो ऊन भाजप सरकार  साठी खुप मोठी धोक्याची समजते.
आणि गोपीचंद व उत्तम राव  जाणकार यानी ज्या जिल्ह्यात धनगर समाज जास्त आहे आणि  ज्या जिल्ह्यातून 2014 च्या निवडणुकीत भाजप सरकार ला कमी अधिक प्रमाणात मताने निवडून किवा हार झाले आहेत त्या जिल्ह्यात सुमारे सहा ते सात मोठ्या सभांच नियोजन केल्या आहेत.
त्यामुळे भाजप सरकार च्या अडचणी वाढतील हे नक्की.
त्या नियोजनानुसार लातूर मधील मेळावा आयोजित केला
 समाजाचे नेते. गोपीचंद पडळकर  आणि श्री.उत्तमराव जाणकार यानी गेले काही दिवसापासून  धनगर समाजाच्या  एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणी साठी सरकार च्या लक्षात आणू देण्यासाठी  त्यानी संपुर्ण महाराष्ट्रात धनगर समाज एकजूट करुन त्यानी भाजप सरकार वर दबाव बनवला आहे.
आज पर्यंत त्यानी सर्व सभा प्रचंड गर्दी ने समाज उपस्थीत गाजवल्या आहेत.त्याच्या सभेला मिळ्णार्या प्रतिसाद पाहुन सरकार येणार्या  निवडणुकीत अडचणी निर्माण करु शकतील.
असे आज पर्यंत च्या मेळाव्यातील लोकच्या गर्दी ने सरकार च लक्ष वेधीत केल आहे.
त्याच्या नियोजित सभा सत्तर च्या वर आहेत त्या तील ही लातूर येथे 27 जानेवारी 2019 ला टाऊन हॉल.लातूर
येथे आयोजित केले.
त्यानी धनगर समजा तील  समाज बाधवाना महामेळाव्याला उपस्थीत रहण्याच आव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment