धनगर समजाने पुढिल दोन महिने स्वतःच्या अस्तित्वा साठी गोपीचंद व उत्तमराव याच्या माघे उभे रहाण्याची गरज:प्रा.राम शिंदे



धनगर समाज एकजूट करुन त्याना आरक्षण जनजागृति करण्यात मा.गोपीचद व उत्तमराव जाणकार यानी समाजात खुप मोठ योगदान दिलं आहे. गोपीचंद व उत्तमराव जाणकार हे भाजपा याचे खुप एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.पण भाजप सरकार ने 2014 च्या निवडणुकीत धन्गर समजला दिलेल आश्वासन पुर्ण न झाल्या मुळे हे दोघे जण  समाजाच्या हितासाठी स्वत भाजप मधून बाहेर पडल्यावर त्यानी संपुर्ण महाराष्ट्रात धनगर समाजात खुप जनजागृती केली आहे. त्याची केंद्रात आवज पोहण्यासाठी त्यानी गुजरात मधून पाटीदार समाजाचे  नेते.हार्दिक पटेल याना सभेला बोलाऊन  आणि त्याला धनगर समजाने प्रचंड समुदाय हजर होता.त्यामुळे केंद्रात देखील कुणकुण  लागली आहे.त्यानतर धनगर समजाच्या खुप सभा झाल्या आणि पुढेही होतिल. संपुर्ण महाराष्ट्र दोघाणी पिंजून काढत  सरकार ला 2019 च्या निवडणुकीस समोरे जाण्या अगोदर निर्णय घेण्यास भाग पडतील. पण त्यासाठी आत्ता पर्यत समाज एकजूट होऊन गोपीचंद व उत्तमराव जाणकारांना साथ दिली आहे.ही साथ कायम रहिली तरच सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करेल.कारण सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे की या दोघामध्ये मत भेद निर्माण करुन धनगर समाजात दोन गट करुन लढा संपवण्यचा परंतू यात आज पर्यत भाजप सरकार ला यश आले नाही.
जर गोपीचद  व उत्तमराव जाणकार याच्या जाहिर केल्याप्रमाणे जर धनगर समाज "महाड ते मुंबई यात्रा " यशस्वी झाली  आणि समाज किती मुंबईत दा खल होतो.आणि सरकार ला किती अडचण उभी करु शकतो .त्यावर धनगर आरक्षण अवलंबून राहिल.हें नक्की.
परंतू यात ही सरकार खुप सावध भुमिका घेउन काही अटी किवा समाजाच्या मागणी लेखी स्वरुपात मजुर करु किवा आंदोलन मोडीत काढून समाजातील भाजप नेते पुढे करुन आंदोलन मागे घेण्याचे प्रयत्न केले जातिल.पण शेवटी समाज किती एकनिष्ठ मागे उभा राहिल व गोपीचंद व उत्तमराव जाणकारांचे निर्णय घेण्यात चुकी होऊ नये.
यानी आदिवाशी सर्टिफ़िकेट मिळे पर्यंत लढा दिला तरच धनगर समाजाला आदिवाशी आरक्षण लागू होऊ  शक्त

12 comments:

  1. समाज त्या दोघांन बरोबर आहे पण आपण सत्तेत आहात आपणही प्रयत्न करणे गरजेचे आहे. धनगर समाज सत्ता बदल करण्याची ताकत ठेवतो हे आपण जाणताच. आजपर्यंत आधीच्या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाची धूर्तपणे दिशाभूल केली आहे. म्हणूनच समाज आज तुमच्या कडे आशा लाऊन बसला आहे राम शिंदे साहेब आपण जानकर साहेब पडळकर साहेब महात्मे साहेब सर्वानी मिळून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा हीच अपेक्षा आहे... समाज आपल्या सोबत सदैव उभा आहे...

    ReplyDelete
  2. Samaj tyqnchya maghe aahech pan aapan pan dhagar samajache nete aahat aapan pan ya murchyala yeyla pahije

    ReplyDelete
  3. बरोबर आहे सर आज गोपीचंद पडळकर आणि उत्तम राव जानकर हे दोघे ही समाजासाठी जीवाच रान करत आहेत तुम्ही पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे

    ReplyDelete
  4. ते भाजपा च्या पाठीशी खंबीर दिसतात😢😢

    ReplyDelete
  5. ही बातमी खरी आहे का?

    ReplyDelete
  6. Padalkar and utamrao jankar sahibana sath dya

    ReplyDelete
  7. Padalkar and utamrao jankar sahibana sath dya

    ReplyDelete
  8. बातमीची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे

    ReplyDelete
  9. Satya aso naso pan sath denyachi garaj Ahe

    ReplyDelete