कर्जत:
कर्जत-जामखेड चे मा.राम शिंदे हेच आपला गड राखतील:IBN लोकमत
निवडणूक काही तासावर असताना लोकमत च्या टिमचा सर्व्हे 227 कर्जत जामखेड मतदार संघात पुन्हा भाजपा चे मा.राम शिंदेच येतिल असे सर्वेक्षण टिमकडून समजते.
सर्व्हे नुसार स्थानिक नेते.मा.राम शिंदे याना 48% मतदान होऊन ते त्यांचे सर्वाधिक आहे.त्यानंतर मा.शरद पवार यांचे नातु मा.रोहित (दादा)पवार याना 35% समर्थन होताना दिसले.त्यानतंर इतर सर्व हा सर्व्हे जामखेड कर्जत तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातील लोकांचे मतानुसार झालेला असुन,त्यामध्ये काही ठराविक मुद्दे मांडून लोकांची प्रतिक्रिया घेतल्या आहेत.त्यातील काही मुद्दे: स्थानिक की बाहेरील,सरकारमधिल की विरोधी पक्षांतील,तालुक्यातील पाणी प्रश्न कोण मिटवेल,कामे की फक्त देखावा,आशा काही मुद्दे मांडून त्यावर लोकांची प्रतिक्रिया घेऊन त्यामध्ये मा.राम शिंदे आपला गड राखतील असे सर्व्हे नुसार समजते.
लोकानी सर्वाधिक पाणी प्रश्नांची चिंता व्यक्त केली आहे.यावर मा.राम शिंदे भाजपा पक्षाचे असल्यामुळे आणि केद्रामध्ये सत्ता आणि केंद्राचा "ंनदिजोड प्रकल्प "या महत्वकांक्षी प्रकल्पाला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.राज्यात एकतर्फी भाजपा सरकार लागण्याची अनेक सर्व्हे मधून लोकाना मा.राम शिंदे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.आणि त्यानी कधीही न मिळणार "कुकडीचे पाणी " आपल्या तालुक्यात आणुन येणार्या काळात त्याला कायम मंजुरी मिळुन देतील.त्याच बरोबर, कृष्णा खोरे तील पाणी भिमा नदीला जोडण्याचे काम चालू आहे त्यावेळी मा.राम शिंदे यांनी त्याची माहिती प्रसार माध्यमांशी देताना आम्ही भिमा नदीचे पाणी सिना नदीला जोडुन काम करण्याचा निर्णयासाठी राज्य सरकार अनुकूल करण्याचे मा.राम शिंदे यानी आपल्या निवडणुकीत जाहीर केल्या मुळे त्यांच्या कडून दोन्ही तालुक्याच्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे सर्व्हे मधून समजते.शेवटी सर्व काही निकाला दिवशी समजणार आहे.

No comments:
Post a Comment