रोहित (दादा) पवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना कर्जत तालुक्यात अटक

कर्जत: विधानसभा निवडणुक कर्जत जामखेड ही निवडणूक लढत थेट बारामती वरून आयत झालेले मा.शरद पवार यांचे नातु मा.रोहित पवार विरुद्ध  स्थानिक नेते.मा.राम शिंदे यांच्यात खुप चुरशीची लढत होताना दिसत आहे.संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी निवडणुकीत पैशाचा वापर होताना दिसत होता.
तालुक्यात सभा आयोजन केल्या त्यावेळी ही स्थानिक लोकाना कायम पैसे मिळवण्याची आशा कायम होती.
काही ठिकानी महिलांचे मेळावे घेण्यापुर्वी प्रति महिलांना अर्धा ग्राम सोन्याची नत्नी आणि साड्यांचे वाटप करण्याचे आश्वासन देऊन खेड्या गावानी महिला मेळावे घेण्यात आल्याचे वृत्त आहेत.
काही लोकांना दिवाळी सणा साठी किराणा देण्याची वृत आहे. गावोगावी मटन आणि मटन बिर्याणी जेवनाची सोय करण्यात आली असुन मतदार खचण्याची सर्व पर्याय आजमावले असुन,
निवडणूक मतदान अवघ्या काही तासावर आली असता पैसे वाटप करताना मा.रोहित दादा साठी एक प्रकारचा धक्का समजला जातो आहे.

 मा.रोहित दादा पवार यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे
त्यामध्ये सर्वच्या सर्व बारामती येथून आल्याचे समजते.त्यामध्ये काही स्थानिक कार्यकर्ते ही होते.
अटक झालेल्या पैकी एक किसन जाधव मु:पो  पारवाडी ता.बारामती असुन त्याचा साथीदाराचे नाव समजू शकल नसले सर्वाना रंगेहाथ पकडले असुन पोलीसांनी गून्हा दाखल करून अटक केली आहे.
ही घट्ना दि.20 /10/2019  रोजी संध्याकाळी 11 वाजताच्या दरम्यान कोरेगाव ता.कर्जत येथे झाली असुन, सर्व च्या सर्व पारवाडी ता. बारामती व अन्य एक व्यक्ती समजू शकली नाही.सर्व मतदारांना पैशाचे वाटप करताना पकडले असता. निवडणूक आयोगाचे भरारी पथक व पोलीस टिम कर्जत ने विचारपूस केली असता . त्यांच्या जवळ रोहित पवार यांचे स्टिकर असलेले तीन मोबाईल सापडले . अधिक चौकशी केली असता ते रोहित पवार यांच्या कार्यालयात कामाला  आहे असे चौकशीत निश्पन झाले . व त्यांच्याच आँफिस मधून  आम्ही आलो आहेत असे सांगितले .  त्यांच्या जवळ  बरीच रोख रक्कम सापडली. अधिक चौकशी पोलिस करत आहेत.
आशा होणार्या निवडणुकीमुळे कोणत्या प्रकारचे विकास होतील यात शका निर्माण होत आहे.

No comments:

Post a Comment