Showing posts with label आयुर्वेद. Show all posts
Showing posts with label आयुर्वेद. Show all posts

मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा


आयुर्वेदिक उपाय: सौंदर्य उठून दिसण्यासाठी आपण खूप काळजी घेत असतो.सतत कळत नकळत आरशात पाहतो जस जसे वय आणि समज वाढते तसं तसे मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा आपण आपोआप आरशालाच आपला जिवाभावाचा सखा सोबती होऊन जातो कारण,आरशासमोर उभा राहिल्यावर तो आ मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा पण जसे दिसतो अगदी तसेच आपणाला दाखवत असतो आपण सुंदर असो व नसो तो कोणालाच भेदभाव करत मानेवरील काळेपणा एका रात्रीत पुर्णपणे निघून जाईल हा घरगुती उपाय करून पहा नाही.तो खूप प्रामाणिक आणि खरं बोलत असतो.त्यामुळे आपण जसे जसे मोठे होतो तसे तसं आरशाच्या समोर तासन्तास उभे राहतो आणि उगाच मनाच्या गप्पा सुरु करतो मग त्या गप्पामधून अपेक्षित गोष्ट घडतही नाही हे आपणाला माहिती असून आपण असेच करतो याच एक सुप्त कारण असते ते म्हणजे आपलं "सौंदर्य" 
आपल्या सौंदर्य विषयी आपण खूपच काळजी घेऊ लागतो पण कळत न कळत आपले मनातील समस्या आपल्या डोक्यात कायम घर करत असतात.आणि मग असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आणि खूपच जिवलग मित्र मैत्रीनीना या विषयी बोलतो,त्यांच्या कडूनही असेच काहीतरी उपाय सुचविले जातात,मग आपण लगेच घरी आल्यानंतर एकटच काहीतरी एकत्र करून घरगुती उपाय करतो,आणि पुन्हा तासन्तास उभा राहतो बोलतं राहतो ते आपल्या जिवलग मित्र म्हणजे "आरसा" मग त्यात आपण आपलं सौंदर्य शोधत असतो 
आपल्या मानेवर कळकटट असा थर अथवा डागाप्रमाणे दिसतो त्याचा आपल्या सौंदर्यात खूप मोठा फरक पडत नाही परंतु, आपल्या मानेचा उग्र वास अथवा कपड्याची कॉलर काळी होते,घाम आल्यावर त्याचा वास खूपच येतो म्हणून आपल्या अंगाचा वास येतो,त्यासाठी या मध्ये आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे त्यानुसार घरी केल्यास आपली मान व माणेवरील डाग पूर्णपणे निघून जाईल, त्याच बराबर आपण वेळोवेळो केस स्वच्छ घुणे गरजेचे असते,त्याच बरोबर केसमध्ये धूळ जाऊ देने टाळावे, या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपणाला अशा समस्या येत नाहीत .

चेहर्यावरील कोणताही काळा डाग निघुन जाईल: डॉ.स्वागत तोडकर



"आरोग्यम धन संपदा"

आज काल चेहरा हेच सैदर्याची ओळख झाली आहे.

कारण आपला चेहराच जगाशी ओळख करून देत असतो.

स्त्री किवा पुरुष याच्यात आज काल चेहर्यावर काळे डाग येणे.तरुण वयात आल्यावर त्याची चाहुलही आपल्या चेहर्यावर होणारे बदल दर्शवित असतात.

संपुर्ण आयुर्वेदीक उपाय करण्यासाठी हा chanal 

Subcribe करा.

Subcribe करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क लागत नही.

यावेळी चेहर्यावर तारुण्य पटिका, पीपल्स,कधी कधी हर्मोनल च्या बदला मुळे काही स्त्री/मुली/पुरुष/तरुण  वयात या बदला ना समोरे जात अस्ताना याची खुप जनना काळजी पडते.

परंतु, याचा विचार केल्यानही चेहर्यावर याचा परीनाम दिसतो.

यासाठी आपण बाजारातील  वेगवगळ्या कॉस्मटिक क्रीम वापरण्यावर आपण भर देत असतो.



आरोग्याची काळजी  हा channal SUBCRIBE  करा 


परंतु आपल्या किती ही प्रयत्न करुन त्याचा हवा तसा उपयोग होत नाही.

परंतु आपण यापेक्षा आयुर्वेदीक पध्दतीने उपचार घेतल्यस त्याचे परिणाम हळु हळू  त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

यासाठी

या....

आम्ही या वीडियो मध्ये एक आयुर्वेदीक पध्दतीने घरगुती उपाय करून आपल्या चेहर्यावर निसर्ग हास्य येईल...

डॉ.स्वगात तोडकर


चेहर्यावर वांग कधीच येणार नाही: डॉ. स्वागत तोडकर

केसाच्या सर्व समस्या दूर करील हे घरगुती तेल: डॉ.बालाजी तांबे



"आरोग्यम धन संपदा"
केसाच्या सर्व समस्या दूर करील हे घरगुती आयुर्वेदीक तेल:डॉ.बालाजी तांबे
=====================================
डॉ.बालाजी तांबे हे प्रसिध्द आयुर्वेद या मधील डॉक्टर आहेत.
त्याच्या वेदमध्ये "आयुर्वेद या मध्ये खुप गाडा अभ्यास असुन.त्याच्या रोज वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून लेख लिहित असतात.
संपुर्ण आयुर्वेदीक उपचार पध्दतीने या You tube  channal वर वीडियो पाहण्यासाठी channal ला Subcribe करु शकता.
Subcribe करण्यासाठी Free आहे.

त्याचे पुस्तक "गर्भसस्कर "प्रसिध्द पुस्तक मानले जाते.
त्याच्या आयुर्वेदिक औषध आणि वेगवेगळ्या आजार यावर अस्सल आयुर्वेदीक औषध म्हणून आम्ही त्याच्या आरोग्य विषयक लेखन समजावून You tube Channal वर तुमच्या आरोग्या विषयक सर्व समस्या आयुर्वेदीक पध्दतीने  ज्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही अशी उपचार पध्दत आम्ही Health care (आरोग्याची काळजी) या You tube  channal च्या माध्यमातून 100% आयुर्वेदीक उपचार देत आहोत.
यासाठी तुम्ही या You tube channal ला Subcribe
करा.
Subcribe करण्यासाठी 100% मोफत आहे.
यावर फक्त आयुर्वेदीक पध्दती नेच माहिती दिली जाते.
याची सर्वानी नोद घ्यावी.
आयुर्वेदीक पध्दती ने घरगुती तेल केसासाठी खुप गुन्कारी आहे
याची संपुर्ण पध्दत कसे घरच्या घरी तयार करु शकता याची
सर्व माहिती जसे, की हे तेल करण्यासाठी कशाची अवशक्ता आहे.
कशा पद्धतीने तयार करु शकता,ते किती प्रमाणात किती वेल लावावे या विषयी खुप चगल्या पध्दतीने   सांगण्याचा प्रयत्न केला आहे.हे तेल किती दिवसासाठी तयार करुन ठेऊ शकता अशा सर्व प्रकारच्या   माहिती Live  वीडियो पाहू शकता.
यासाठी channal    Subcribe करा...मह्न्जे अशा प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल.

धन्यवाद.
डॉ.बालाजी तांबे