"आरोग्यम धन संपदा"
आज काल चेहरा हेच सैदर्याची ओळख झाली आहे.
कारण आपला चेहराच जगाशी ओळख करून देत असतो.
स्त्री किवा पुरुष याच्यात आज काल चेहर्यावर काळे डाग येणे.तरुण वयात आल्यावर त्याची चाहुलही आपल्या चेहर्यावर होणारे बदल दर्शवित असतात.
संपुर्ण आयुर्वेदीक उपाय करण्यासाठी हा chanal
Subcribe करा.
Subcribe करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुल्क लागत नही.
यावेळी चेहर्यावर तारुण्य पटिका, पीपल्स,कधी कधी हर्मोनल च्या बदला मुळे काही स्त्री/मुली/पुरुष/तरुण वयात या बदला ना समोरे जात अस्ताना याची खुप जनना काळजी पडते.
परंतु, याचा विचार केल्यानही चेहर्यावर याचा परीनाम दिसतो.
यासाठी आपण बाजारातील वेगवगळ्या कॉस्मटिक क्रीम वापरण्यावर आपण भर देत असतो.
आरोग्याची काळजी हा channal SUBCRIBE करा
परंतु आपल्या किती ही प्रयत्न करुन त्याचा हवा तसा उपयोग होत नाही.
परंतु आपण यापेक्षा आयुर्वेदीक पध्दतीने उपचार घेतल्यस त्याचे परिणाम हळु हळू त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
यासाठी
या....
आम्ही या वीडियो मध्ये एक आयुर्वेदीक पध्दतीने घरगुती उपाय करून आपल्या चेहर्यावर निसर्ग हास्य येईल...
डॉ.स्वगात तोडकर
No comments:
Post a Comment