महाड मध्ये महाराष्ट्रातील धन्गर समाज दाखल

महाड: (प्रतिनिधी) 27 फ़ेब्रु 2019
आज पासुन सुरु होणार्या धन्गर समाजाचा आरक्षण पदयात्रेला संपुर्ण महाराष्ट्रातील धन्गर समाजातील समाज एकजूट होऊन रात्र भर प्रवास करून  महाड मध्ये दाखल झाला आहे.
महाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी  चवदार तळ हे अश्पृशना त्या काळात पाणी पिण्यासाठी येऊ देत नव्हते.
म्हणून डॉ.आंबेडकर यानी महाड च्या पवन्भुमी तून चवदार तल्यतील पाणी पिउन ते सर्वाना ऊपलब्ध करून दिले.
एक प्रकारच्या समाज वचित लोकान एक समान वागणूक मिळावी.
माणसामाणसा तील  भेदभाव कमी करण्यासाठी  या ठिकाणावरून  अन्याया विरोधात एक मशाल उभी केली.
त्याच प्रमाणे,
धन्गर समाजातील  समाज एकजूट होऊन त्याच्या वर होणार्या अन्याया च्या विरोधात एक मशाल पेटवून थेट मंत्रालय हदरुन सोडण्याची तयारी केली आहे.
त्याच अनुशगने रात्रभर जागून  समाज बांधाव महाड नगरी मध्ये लाखो लोक येत आहेत.
हा मोर्चा ज्यावेळी मुंबई मध्ये घुसल त्यावेळी सरकारी यंत्रणेवर खुप मोठा ताण येईल.

No comments:

Post a Comment