जामखेड : जामखेड-कर्जत विधानसभा च्या विद्यमान आमदार मा.राम शिंदे (जल सणधारणमंत्री) हे धनगर समजा चे व अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज हे 2009 ते 2014 चे दोन वेळीचे आमदार म्हणून निवडून आले. त्याना सर्व समजाने स्विकारून त्यानी आपल्या भागात खुप कायापालट केला आहे.त्याच्या दृष्टीने फक्त विकासाच्या मुद्यावर आपण निवडून येऊ शकतो.
त्यानी 2009 वेळी जिल्ह्यात समान्य लोकाच्या हक्कासाठी संघर्ष केला.पाण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनं करण्याचा प्रयन्त केला होता ते आंदोलना पासुन त्याची समजाप्रति त्यागाची भावना लोकच्या मनात निर्माण झाली . तेव्हापासून जिल्ह्यात त्याचा प्रत्य आला. तरी त्यानी श्रिगोंदा च्या कालव्यातून एक आवर्तांन मिळून दिले. तेव्हापासून पाणी यावर खुप मोठा सघर्ष केला.त्याच्या या कामामुळे त्याना 2014 च्या निवडणुकीतं जनतेन पुन्हा विधानसभेवर पाठवले. त्याच्या क्षमतेचा आवाका पाहुन त्याना सरकार मध्ये सात मंत्रिपद देऊन त्याना खुप मोठी काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या नंतर मन्त्रिमंडळ विस्तारात त्याना जल संधारण मंत्री म्हणून कारभार करण्याची संधी मिळाली.त्याच्या या खात्यातून त्यानी संपुर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली.
त्यानी विशेष निधीतून व जल संधारण खात्यातून आपल्या भागात खुप योजना तयार करुन ग्रामीण भागत एक प्रकारची क्रांती घडवून आणली.त्यानी प्रतेयक गावात पक्के रस्ते करुन प्रतेक गाव एकमेकांना जोडले आहेत. पाण्यासाठी जुने तलावातुन त्याच्या या कामाने लोकान आपला नेता म्हणून घडवला .
त्याच्या या कामाच्या पावतीवर जनता त्याना पुन्हा एकदा विधानसभे वर पाठवून हट्रिक होइल.हे नक्की.
हे सर्व एकिकडे आणि मग लोक हे बाहरेच पार्सल का स्विकारतील?
मग येथे कोण नाहीच का?
बाकी सर्व फक्त सभा,पोस्टर,झेंडे,मोर्चे,आंदोलन पुरते फक्त.

No comments:
Post a Comment