आमदार.श्री.दत्ता (मामा)भरणे याच्या हस्ते 26 जानेवारी निमित्त विविध कामांचे उद्घाटन.

इदापुर : विद्यमान आमदार श्री.दत्ता (मामा) भरणे  याच्या पाठपुरावे  करुन विविध रस्त्याचे कामे  मंजूर करुन इंदापूर  विधान सभा मतदार सघात  त्यानी प्रतेक ग्रामीण भागात रस्ते जोडणी कामे त्याच्या सतत च्या पाठ पुरव्यला यश मिळाले रस्ता.क्र.1. रत्नापुरी ते उखळमाळ ते अंथुर्ने ते शेळगाव यासाठी 4 कोटी रुपये मजुर करुन दिली. त्याच कामाचे आयोजन उद्या 26 जानेवारी निमित्त ने होणार आहेत.
तरी मतदार संघातील  सर्व कार्यकर्ते व नगरिकना आग्रहाने उपस्थीत रहावे  असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार  श्री.दत्ता (मामा) भरणे यानी केले आहे
कार्यक्रम स्थळ: उद्या २६/०१/२०१९ (शनिवार) सकाळी ११.०० वा रत्नपूरी चौक इंदापूर 
कार्यक्रमाला उपस्थित: श्री. दत्तात्रय (मामा) भरणे 
 मा.श्री. पाटील, श्री. प्रविणभैय्या माने(सभापती), सौ. वैशालिताई पाटील, सौ शैलेजाकाकु फडतरे, सौ सारीकाताई लोंढे यांच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित केला आहे तरी ग्रामस्थांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
 निमंत्रक :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कळस -वालचंदनगर गट

No comments:

Post a Comment